सर्वांसाठी सुवर्ण संधी.......वेळेचा सदुपयोग करा !!
नमस्कार मित्रांनो,
आजचा लेख हा खूप महत्वाच्या विषयावर आहे. तुम्ही जर विद्यार्थी आहात आणि तुम्हाला चांगला अनुभव आणि नोकरी हवी आहे तर तुमच्या साठी खूप महत्वाची माहिती आहे. जर घरी रिकामे बसले असाल तर तुम्ही या वेळेचा सदुपयोग करा आणि घर बसल्या मोफत इंटरशिप आणि पैसे पण कमवा. तर चला बघूया सविस्तर माहीत.
Intershala मुळे आपल्याला ही संधी निर्माण झाली आहे. जे नवीन असतील तर त्यांना Intershala काय आहे हे माहीती नसेल, intershala ही एक organizationआहे. Intershala च्या https://internshala.com/ या official वेबसाइट वर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. Intershala हे विद्यार्धीसाठी खूप छान प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही इथे मोफत इंटरशिप आणि जॉब मिळवू शकता.त्यासाठी तुम्ही official website किंवा App वर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात इंटरशिपसाठी अप्लाय करा. सर्व क्षेत्रामधील 10 हजार+ इनतेरशिप उपलब्ध आहेत आणि जर तुमची इंटरशिप साठी निवड झाली तर तुम्हाला stipend पण मिळणार आहे. तर लगेच लागा कामाला आणि संधीच सोन बनवा.
लेख आवडला असेल तर नक्की लाइक आणि शेअर करा.