* मुली - मुलाला कायदानुसार समान वारसा हक्क असतो .
*बलात्कार झाल्यास महिला कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकते . याला "झिरो फआयर" म्हणतात
.
*बलात्कार पीडिता महिला कॉंस्टेबल , पोलीस अधिकार्यांना खासगित जबाब देऊ शकते.
* बलात्काराच्या प्रकरणात पीडितेस मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे .
* कोणत्याही महिलेस चौकशीकरिता पोलीस स्टेशनला बोलावल्या जाऊ शकत नाही, त्या महिलेची चौकशी घरीच आणि महिला पोलीस सोबत असताना करावी लागते .
* गंभीर गुन्हा असल्याशिवाय सूर्यास्तानंतर महिलेला अटक करता येत नाही.
*कामाच्या ठिकाणी महिला व पुरुष कर्मचार्यांना समान वेतनाचा अधिकार आहे .
* गरोदर असल्यामुळे महिला कर्मचार्याची कमावरून हकालपट्टी करता येत नाही .
* महिलांना कोणत्याही हॉटेलमध्ये कोणत्याही वेळी पिण्याच्या पाण्याची मागणी करता येते.
* महिला कुठल्याही हॉटेलचे वाशरूम वापरू शकते. त्यांना नकार देता येत नाही.
* सार्वजनिक ठिकाणी जोडीदारस मिठी मारणे , कीस करणे हा गुन्हा नाही.
शेअर करून महिलांना त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत करा .
No comments:
Post a Comment